मोगल आणि मराठ्यांचा असा इतिहास जो क्वचितच कोणाला माहिती असेल!
मिर्झाराजे जयसिंग यांच्या मोहिमेनंतर, औरंगजेबाचा मुलगा शाहजादा सुलतान मुअज्जम ६०-७० हजार फौजेनिशी औरंगाबादला आला. पण त्याने मराठ्यांशी युद्ध करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मैत्रीचा आणि तहाचा हात पुढे केला. राजगडावर आलेल्या त्या एका गुप्त पत्राने इतिहास कसा बदलला? आणि युवराज संभाजी राजांना मोगलांनी ‘७ हजारांची’ मनसब व वऱ्हाड-खानदेश का दिले? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! 🚩
#shorts #marathihistory #chhatrapatishivajimaharaj #sambhajimaharaj #sabhasadbakhar #shivajimaharaj #historyofmaharashtra #viralshorts #marathishorts #trending #ytshorts #maharashtra #history
source

👌👌