एक अनपेक्षित मैत्री, आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन!
An unexpected friendship that changes the way he sees life!
‘YZ’ ही 33 वर्षांच्या गजाननची कथा आहे, जो मुलगा आणि पुरुष या दोन ओळखींच्या मधोमध अडकलेला आहे. त्याच वेळी त्याची ओळख 18 वर्षांच्या बत्तीस नावाच्या तरुणाशी होते आणि त्यांच्यात एक वेगळी मैत्री निर्माण होते.
YZ tells the story of Gajanan, 33-year-old who is trapped between the identity of a boy and a man who ends up in friendship with an 18-year-old called Battees.
MUKTA BARVE यांचे इतर गाजलेले चित्रपट 👇
गणवेश | Ganvesh Full Marathi Movie :
आम्ही दोघी Aamhi Doghi Full Marathi Movie :
Mangalashtak Once More | Marathi Full Movie –
EverestTalkies – Full Marathi Movie –
Movie Credits
Directed by Sameer Vidwans
Produced by Sanjay Chhabria, Anish Joag
Starring Sagar Deshmukh, Akshay Tanksale, Sai Tamhankar, Mukta Barve & Parna Pethe
Cinematography Sudhakar yankati Reddy
Edited by Faisal-Imran
Music by Rishikesh, Saurabh & Jasraj
Chapters
00:00 – Opening
00:21 – Movie Begins
07:55 – Aare Krishna Aare Kanha Song
43:35 – O Kaka Song
तुमच्यासाठी मराठी सिनेमांची अनोखी मेजवानी!
Superhit • Evergreen • Romantic • Action-Packed Full Movies—
सगळं काही आता एका ठिकाणी!
ताबडतोब Everest Talkies ला Join आणि Subscribe करा! 🎬🔥 @EverestTalkies01
#movie #marathi #saitamhankar #SagarDeshmukh
source

EverestTalkies – Full Marathi Movie
https://www.youtube.com/playlist?list=PL9eU4MIigpzOmsuonJxo5i__uPtzJNCIz
Very nice movie 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
Choti si baat cha influence disto barypaiki
Very Nice movies don't do everything for others to do something for self happiness
Aaj kala ki 32 navacha khara tar koni manus nhavtach… Ha patra Ababa cha bhutkal/anubhav hota jo tyala nirnay ghayala madad karat hota…
I am fallen in love with this all the craft of movie making with the worlds finest team
"SPELLBOUND"
खरंच यार अस वाटलं की ही आपलीच गोष्ट आहे,नाती येतात जातात आठवणी साचून राहतात आणि त्या प्रत्येक नात्या सोबत एक खंत की शेवट राहून च गेला…कारण त्याचा मोह त्याग करण्याची कुवत नसते आपल्यात…किती खोल आणि मार्मिक कथा आहे ही…मी नाव वाचून बघायचा टाळत होतो हा चित्रपट वाटलं की बॉईज सारखी थिल्लर कॉमेडी असेल…पण खरच खूप अप्रतिम विश्व उभा केलं कथाकाराने आणि दिग्दर्शकाने आणि कलाकारांनी ही…. थँक्यू ऑल ऑफ यू…
Chan unique, pan saglyanna relevant topic!
मसाला मुव्ही अपलोड करा
गिरीश कुलकर्णी अमृता सुभाष
खुप छान मस्त ❤
स्वतःला स्वतःशी भेट घडवून देणारा चित्रपट आहे❤ अप्रतिम कथानक❤
छान चित्रपट
Aha
निव्वळ अप्रतिम चित्रपट.. स्वत:ला भेटवणारा…!😊
निव्वळ अप्रतिम सिनेमा👌👌👌🎉🍫💖👏🥳🥳🎵🎶🎼🤗🥰🤩😍
❤
PART 2 KADHA😂 BENCHMARK HIGH GELELA AAHE
मूव्ही बघक्तांनी गुडघ्यावरून हात कोणी कोणी फिरवली…😂
Bhangarda movie,,, mahit nahi lokani kay bgjun changle comment kele
32chan rool namaste ❤❤❤❤
Khup दिवसापासून मी हा चित्रपट शोधत होतो. खूप छान आहे.
किती छान कमेंट आहेत ❤,,, नाही तर बॉलीवुड चा मोवी खाली,,, कोन 10 तारीख को देख रहा है,,, आज कोण देख रहा है
1:12:25 वेळ
छान संभाषण….
उत्कृष्ट
खरच गंधावला❤
खूप छान फिल्म आहे , जुन्या आठवणी आहेत, सर्व कलाकारांना थँक्यू,खूप मेहनत करून फिल्म बनवली आहे.मस्त😊❤
Would comeback again ❤
खूपच सुंदर कथा
Sagar deshmukh mhanje मराठीतील jethalal😂😂😂
Very nice movie ❤
Nice movie.
Slow but liked Sai, mukta,antra and sir.
Thanku for uploading the movie
अरेच्चा ते एक संस्कृत मधल गाणच दिसत नाही आहे!
1:58:23 heart touching scene❤❤❤
वय होऊनही ज्याचं लग्न झालेलं नाही त्याचं दुःख त्यांनाच माहीत असतं.
खूपच छान चित्रपट, आवडला,सागर चा अभिनय सहज सुंदर, 🌷
College मधील मुलांचे behaviour खूप वाईट आहे
An excellent movie.
Mst movie ahe haa
Movie name pls
Nice ⚘️
सुंदर चित्रपट
म्हातारे झालो आहोत असे लक्षात आल्यावर कोणाची तरी साथ लागतेच