YZ Full Movie | Marathi Movie With English Subtitle | Sai Tamhankar, Sagar Deshmukh, Akshay Tanksale



एक अनपेक्षित मैत्री, आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन!

An unexpected friendship that changes the way he sees life!

‘YZ’ ही 33 वर्षांच्या गजाननची कथा आहे, जो मुलगा आणि पुरुष या दोन ओळखींच्या मधोमध अडकलेला आहे. त्याच वेळी त्याची ओळख 18 वर्षांच्या बत्तीस नावाच्या तरुणाशी होते आणि त्यांच्यात एक वेगळी मैत्री निर्माण होते.

YZ tells the story of Gajanan, 33-year-old who is trapped between the identity of a boy and a man who ends up in friendship with an 18-year-old called Battees.

MUKTA BARVE यांचे इतर गाजलेले चित्रपट 👇
गणवेश | Ganvesh Full Marathi Movie :
आम्ही दोघी Aamhi Doghi Full Marathi Movie :
Mangalashtak Once More | Marathi Full Movie –
EverestTalkies – Full Marathi Movie –

Movie Credits
Directed by Sameer Vidwans
Produced by Sanjay Chhabria, Anish Joag
Starring Sagar Deshmukh, Akshay Tanksale, Sai Tamhankar, Mukta Barve & Parna Pethe
Cinematography Sudhakar yankati Reddy
Edited by Faisal-Imran
Music by Rishikesh, Saurabh & Jasraj

Chapters
00:00 – Opening
00:21 – Movie Begins
07:55 – Aare Krishna Aare Kanha Song
43:35 – O Kaka Song

तुमच्यासाठी मराठी सिनेमांची अनोखी मेजवानी!
Superhit • Evergreen • Romantic • Action-Packed Full Movies—
सगळं काही आता एका ठिकाणी!
ताबडतोब Everest Talkies ला Join आणि Subscribe करा! 🎬🔥 @EverestTalkies01

#movie #marathi #saitamhankar #SagarDeshmukh

source

42 Comments

  1. खरंच यार अस वाटलं की ही आपलीच गोष्ट आहे,नाती येतात जातात आठवणी साचून राहतात आणि त्या प्रत्येक नात्या सोबत एक खंत की शेवट राहून च गेला…कारण त्याचा मोह त्याग करण्याची कुवत नसते आपल्यात…किती खोल आणि मार्मिक कथा आहे ही…मी नाव वाचून बघायचा टाळत होतो हा चित्रपट वाटलं की बॉईज सारखी थिल्लर कॉमेडी असेल…पण खरच खूप अप्रतिम विश्व उभा केलं कथाकाराने आणि दिग्दर्शकाने आणि कलाकारांनी ही…. थँक्यू ऑल ऑफ यू…

  2. किती छान कमेंट आहेत ❤,,, नाही तर बॉलीवुड चा मोवी खाली,,, कोन 10 तारीख को देख रहा है,,, आज कोण देख रहा है

  3. खूप छान फिल्म आहे , जुन्या आठवणी आहेत, सर्व कलाकारांना थँक्यू,खूप मेहनत करून फिल्म बनवली आहे.मस्त😊❤

  4. वय होऊनही ज्याचं लग्न झालेलं नाही त्याचं दुःख त्यांनाच माहीत असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2026 Cantinho do Vídeo - WordPress Video Theme by WPEnjoy